Type Here to Get Search Results !

आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत बिश्र्व शर्मा यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर श्री.गणेशाची आरती करण्यात आली.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत बिश्र्व शर्मा यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर श्री.गणेशाची आरती करण्यात आली.


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंत बिश्र्व शर्मा यांनी आज दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डॉ शर्मा यांचे स्वागत केले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे तसेच माजी खासदार राहुल शेवाळे आदी, मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ शर्मा यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments