Type Here to Get Search Results !

काळज येथील नितीन तकदीर मोहिते या युवकाची निघृण हत्या.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण /वैभव जगताप 

काळज येथील नितीन तकदीर मोहिते या युवकाची निघृण हत्या.

काळज ता.फलटण जि.सातारा येथील नितीन तकदीर मोहिते याचा ५ ते ६ अज्ञात इसमांच्या कडुन त्याच्या राहत्या घरा नजीक असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये बसला असता अचानक ५ ते ६ इसम हे तोंडावरती रुमाल बांधून आले असता नितीन मोहिते याच्यावर चाकु व कोयत्याने वार करून त्याची निघृणपणे हत्या केली.या घटनेची माहिती काळज येथील पोलिस पाटील प्रदीप उर्फ कैलास गाढवे यांनी तात्काळ लोणंद पोलीस ठाण्यात दिली असता तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील तपास सुरु केला असून लवकरच आरोपींची माहिती प्राप्त होईल.

Post a Comment

0 Comments