प्रतिनिधी फलटण ग्रामीण
दादा जाधव
काळज हद्दीतील हॉटेल विरंगळा येथे काल रात्री जेवणासाठी ग्राहक आले असता त्यांनी जेवणामध्ये चिकन रान व बिर्याणी ऑर्डर केली
व यामध्ये आळया सापडल्याचा व्हिडिओ हॉटेलचे बदनामी करण्याकरता जाणून बुजून
सर्व ग्रुप वर व्हायरल केला गेला आहे परंतु गरम भातामध्ये जिवंत आळया सापडतीलच कशा ? या अळ्या fire safety jacket घालून गेल्या आहेत का? शिजलेल्या जेवणात जिवंत कशा?हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे याचेही ग्राहकांनी विचार करावा त्यामुळे या व्हिडिओमध्ये काही तथ्य नसून फक्त हॉटेलचे बदनामी करण्यासाठी याचा उपयोग केला गेला आहे असे हॉटेल मालक शंभू सरगर यांनी आपले मत व्यक्त केले आहे
आम्ही गेले दहा ते पंधरा वर्षे या हॉटेल व्यवसायात असून आम्ही सर्व ग्राहकांच्या आरोग्याची, जेवणाच्या स्वच्छतेची काळजी घेत आहोत आणि यापुढे घेत राहणार परंतु काही ग्राहकांनी मुद्दाम व जाणून बुजून हा व्हिडिओ प्रसारित केला आहे या व्हिडिओ ना दुर्लक्ष करून हॉटेल विरंगुळा ला भेट द्यावी
ग्राहक हेच आमचे दैवत आहे ग्राहकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे हॉटेल विरंगुळा ग्राहकांच्या पसंती नक्कीच उतरले आहे
Post a Comment
0 Comments