सह्याद्री निर्भिड न्युज
सोमथळी/तानाजी सोडमिसे
सोमंथळी येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू.
विजेचा शॉक लागून काशीबाई गेजगे यांचा मृत्यू.
सोमंथळी ता फलटण येथील काशीबाई गणपत गेजगे वय ७१ ह्या गट नंबर २० मध्ये गवत आणण्यास गेले असता विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि १६ मे२०२४ रोजी दुपारी २ वा ३० मिनिटांच्या सुमारास घडली ह्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनाकरिता फलटण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला त्यांच्या मागे दोन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार आहे .या घटनेमुळे सोमंथळी गावामध्ये शोककळा पसरली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments