Type Here to Get Search Results !

मलटण (सगुनामाता नगर) येथून लॅपटॉप व रोख रकमेची चोरी

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

मलटण (सगुनामाता नगर) येथून लॅपटॉप व रोख रकमेची चोरी.l






मलटण ता. फलटण जि. सातारा येथील सगुनामाता नगर मधून अज्ञात चोरट्याने २५००० रुपये किंमतीचा डेल कंपनी लॅपटॉप व रोख रक्कम १००० हजार अशी चोरी झाल्याची फिर्याद प्रमोद लालासो मदने वय ४२ वर्षे यांनी दि.२६/५/२०२४ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.२२/५/२०२४ रोजी सकाळी १० वा. ते दि.२६/५/२०२४ रोजी सकाळी १०:३०वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली असून या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण या करत आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments