सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण शहरातील सुधारित जलकेंद्रांची स्वच्छता करण्यात आली.
आज़ दिनांक- 21/5/2024 रोज़ी फलटण शहरातील तसेच सुधारीत जलकेंद्र येथिल विद्युत पुरवठा खंडित असलेने फलटण नगर परिषदेने शहरातील दुपार नंतर होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता त्याकालावधीत शहरातील नागरीकाच्या आरोग्याच्या दृष्टिने पावसाळा सुरू होणार असल्यामुळे सुधारित जलकेंद्र येथिल सेटलिग़ टँक व फरीफॅकुलेटर याची स्वच्छता करुन घेण्यात आली आहें.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments