Type Here to Get Search Results !

फलटण शहरातील अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण शहरातील अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई.


माननीय जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार फलटण नगरपालिकेच्या वतीने शहरातील 10 अनाधिकृत होर्डिंग यांना नोटीस बजावण्यात आली होती यातील सहा होर्डिंग या स्वतः संबंधितांनी उतरून घेतले आहेत इतर होर्डिंग काढण्याची कार्यवाही गॅस कटर क्रेन यांच्या साह्याने आज चालू केली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments