Type Here to Get Search Results !

लोकशाही दिनाचे 7 जुलै रोजी आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

लोकशाही दिनाचे 7 जुलै रोजी आयोजन.


 सातारा दि.2: माहे जुलै 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 जुलै   रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती   निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.


Post a Comment

0 Comments