सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणारा युवक फलटण पोलिसांच्या ताब्यात.
दि.९/५/२५ रोजी सायंकाळी ६वा. सुमारास बरड ते फलटण रोडवर आरोपी प्रीत विलास चव्हाण वय २३ वर्ष रा. माऊली नगर, कात्रज, पुणे येथील रहिवासी असून तो बरड कडुन फलटण कडे जात असताना त्याच्याकडील वाहन क्रमांक एम एच १२ क्यू एफ १३०३ पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मद्यधुंद अवस्थेत चालवत असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. कॉ. सुरज काकडे यांना माहिती मिळताच तात्काळ त्यांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय दारू तपासणी केली आहे.सदर घटनेचा अधिक तपास पो.हवालदार चांगण हे करीत आहेत.
Post a Comment
0 Comments