Type Here to Get Search Results !

संजय महादेव शेवते जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वरिष्ठ सहाय्यक सेवानिवृत्त...

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

संजय महादेव शेवते जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वरिष्ठ सहाय्यक सेवानिवृत्त...



फलटण - संजय महादेव शिवते वरिष्ठ सहाय्यक जिल्हा परिषद बांधकाम विभाग फलटण आज सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम या ठिकाणी वरिष्ठ सहाय्यक या पदी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे आज जिल्हा परिषद बांधकाम उपविभागा माध्यमातून आज सेवानिवृत्त कार्यक्रम करण्यात आला . त्यांनी त्यांच्या कामाचा कार्यकाल नोहेंबर 1985 मध्ये कामावर रुजू झाले आणि 30 एप्रिल 2025 रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी 39.5 वर्ष सातारा आणि फलटण या ठिकाणी त्यांनी कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे केले आहे . त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम वेळी बांधकाम उपविभाग मधील उप अभियंता मठपती , अशोक काळे , शशांक जाधव , बिराजदार , नाळे राऊसाहेब सह सर्व अधिकारी सह शेवते कुटुंबासह सर्व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments