Type Here to Get Search Results !

ठाकुरकी येथे सासुने सुनेला व स्वतःच्या मुलाला केली कोयत्याने व लोखंडी फुकणीने मारहाण.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

ठाकुरकी येथे सासुने सुनेला व स्वतःच्या मुलाला केली कोयत्याने व लोखंडी फुकणीने मारहाण.



दि.24/9/2024 रोजी मौजे ठाकुरकी ता.फलटण जि.सातारा येथील गुड्डी अंकुश चव्हाण या विवाहीत सुनेला लक्ष्मी लालासो चव्हाण हिने माझ्या मुलाची पहीली बायको नांदायला आली आहे तु आता इथे नांदायचे नाही असे म्हणत 1) लक्ष्मी लालासो चव्हाण 2) लालासो गणपत चव्हाण 3)भाऊसो लालासो चव्हाण 4)संचिता अंकुश चव्हाण 5)लता अंकुश शिरतोडे सर्व रा. ठाकूरकी ता. फलटण जि. सातारा 6)बाबू लव्हा शिरतोडे रा. धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा या सर्वांनी मला व माझ्या पतीस कोयता, लोखंडी फुकणीने मारहाण करून जखमी केल्याची केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून या सदर घटनेचा अधिक तपास मपोहवा राणी फाळके या करित आहेत 

Post a Comment

0 Comments