Type Here to Get Search Results !

मा. राज्यपालाच्या हस्ते कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कारा ने होणार सन्मानित

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मा. राज्यपालाच्या हस्ते कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कारा ने होणार सन्मानित.


  

फलटण -कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान बद्दल शासकांची कृषी सहाय्यक सचिन जाधव यांची महाराष्ट्र शासनाकडून सन 2022 करिता देण्यात येणाऱ्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार साठी निवड झाली आहे 

 29 सप्टेंबर 2024 रोजी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया दोन वरळी मुंबई येथे मा राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, मा मंत्री सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी फलोत्पादन श्री दादाजी भुसे, मा कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे, प्रधान सचिव कृषी  जयश्री भोज  भा.प्र.से,, मा आयुक्त कृषीश्री रवींद्र बिनवडे भा. प्र.से यांच्या उपस्थित होणार आहे 

 या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments