सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
खामगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच कृष्णात झेंडे(आप्पा)यांना दिलीप (बाबा) पवार यांनी दिल्या शुभेच्छा...!
मौजे खामगाव ता. फलटण जि. सातारा येथील खामगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत बोडरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर नंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कृष्णात दादासो झेंडे(आप्पा)यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
या उपसरपंचांना साखरवाडी -पिंपळवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप (बाबा) पवार यांनी शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी सुनील माने दत्तात्रय रुपनवर बाळासाहेब वारकरी संदीप माने संदीप भोईटे बाळासाहेब अहिवळे उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments