Type Here to Get Search Results !

फलटण ग्रामीण पोलिसांनी गहाळ झालेले ६ मोबाईल हस्तगत केले

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण ग्रामीण पोलिसांनी गहाळ झालेले ६ मोबाईल हस्तगत केले.


फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ने ६  हरवलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधून  तक्रारदारांच्या हाथी सोपवले.याबाबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अतिशय कठीण परिश्रम हे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्या कदम व अमोल जगदाळे यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे मोबाईल फोन मिळवून तक्रारदारांच्या हाती दिले.

त्या बद्दल तक्रार दार यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे आभार मानुन समाधान व्यक्त केले. 

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments