सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सेवापुर्ती कार्यगौरव सोहळा संपन्न ...
महावितरण फलटण विभागीय कार्यालय मधील व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सातारा मंडलातील फलटण विभागातील वर्कर्स फेडरेशन चे धडाडी नेतृत्व आणि विद्युत मंडळ सातारा पतसंस्थेचे माजी संचालक आणि महावितरण कापशी उपकेद्राचे अभ्यासु वरिष्ठ यंञचालक आपल्या सर्वाचे लाडके आमचे मिञ *मा काॅ ज्ञानेश्वर सिंधु बोराटे साहेब तसेच वर्कर्स फेडरेशनचे फलटण विभागाचे कार्यकर्ते,श्रीराम पतसंस्थेचे संचालक महावितरण म्हावशी उपकेंद्राचे प्रधान यंञचालक आपल्या सर्वाचे लाडके श्री अशोक लामकाणे साहेब तसेच वर्कर्स फेडरेशनचे फलटण विभागाचे कार्यकर्ते जनमिञातील मनमिळावु व्यक्तीमत्व म्हणजेच महावितरण फलटण विभागाचे मुख्य तंञज्ञ आपल्या सर्वाचे लाडके श्री. सुरेश धुमाळ साहेब तसेच महावितरण फलटण विभागातील लोकप्रिय सहाय्यक अभियंता मा श्री. बी. बी. भोसले साहेब आपण सर्वजन महावितरण कंपनीच्या सेवेतुन 31/5/2024 रोजी प्रदिर्घ सेवा करूण वयाची 58 वर्ष पुर्ण करून सेवा निवृत्त होत आहात.
तरी वरील सर्व महावितरण कर्मचारी यांचा महावितरण फलटण विभाग मधील अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनेच्या पदाधिकारी, मित्र, आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments