Type Here to Get Search Results !

सातारा पोलीसांचे पोलीस बॅण्ड एकच नंबर ..प्रकाश भैय्या गायकवाड


  


प्रतिनिधी 

दादा जाधव

           आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उद्देशाने राज्यात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यक्रम सुरु आहेत याच अनुशंगाने आपल्या सातारा पोलीस दलातही कार्यक्रमाचे नियोजन पोलीस अधिक्षक श्री समीर शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरु केले आहेत तसेच आज रोजी सातारा पोलीस दलातील वाद्य पथकाचे कर्मचारी हे फलटण तालुक्या ठिकणी कार्यक्रम करण्यासाठी आले होते व त्यांनी महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा प्रकाश भैय्या गायकवाड यांना संपर्क साधून या कार्यक्रमाची माहिती दिली व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा प्रकाश भैय्या गायकवाड यांनी या सातारा पोलीसांची फलटण शहर पोलीस स्टेशनला जाऊन सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत केले व फलटण शहरात असलेले इंजिनियरींग काॅलेज तसेच मुधोजी हायस्कूल या ठिकाणी जाऊन फलटन शहर पोलीस स्टेशनला निर्भया पथकात सिंघम म्हणून कार्यरत असलेल्या भोसले मॅडम व त्यांच्या सहकारी यांना घेऊन तिथले कार्यक्रम पार पाडले व महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा प्रकाश भैय्या गायकवाड यांच्या मलवडी या गावी जाऊन जिल्हा परिषद शाऴेत हा कार्यक्रम आयोजित करुन हा कार्यक्रम पार पाडला  या वेऴी या सातारा पोलीस दलातील वाद्य पथकाचे इंनचार्ज असलेले श्री जनार्दन खंडाऴे साहेब यांचे शालेय समितीचे उपाध्यक्ष शकील भाई सय्यद यांनी श्रीफऴ देऊन आभार मानले तसेच या कार्यक्रमाला फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले गणेश ठोंबरे साहेब व त्यांचे सहकारी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख माननिय प्रकाश भैय्या गायकवाड यांनी आभार मानले तसेच हा कार्यक्रम मी जिल्हा परिषद शाऴेत घेण्यासाठी प्रयत्न केले म्हणून माझा सत्कार नंदादीप शाऴा मलवडीचे मुख्याध्यापक श्री कोऴेकर सरांनी केला तसेच या कार्यक्रमाला माझ्या विनंती ला मान देऊन आवर्जून उपस्थित राहणारे युवा उद्योजक तसेच

 महाराष्ट्र चॅंपियन पैलवान विक्रम तात्या कोकरे तसेच महाराष्ट्र चॅंपियन पैलवान दिपक भैय्या कांरडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments