सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव पदी-श्री.राजेश कुमार
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव श्री राजेश कुमार यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश सागर आणि अतिरिक्त संचालक श्री परमेश्वर राऊत यांनी शुभेच्छा त्याच बरोबर अभियानाच्या सद्यस्थितीबाबत आणि नियोजनाबाबत माहिती दिली. अभियानाची व्यापकता वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून महाराष्ट्राचे स्थान देशपातळीवर सर्वोच्च राहण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना मुख्य सचिवांनी दिल्या.
Post a Comment
0 Comments