Type Here to Get Search Results !

पुणे- पंढरपूर हायवेवर सुरवडी गावच्या हद्दीमध्ये अनोळखी पुरुषाचा अपघातामध्ये मृत्यू.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

 पुणे- पंढरपूर हायवेवर सुरवडी गावच्या हद्दीमध्ये अनोळखी पुरुषाचा अपघातामध्ये मृत्यू.


दिनांक 22/5/2025 रोजी सुरवडी येथे पुणे पंढरपूर हायवे वरती रस्त्या अपघातामध्ये जखमी होऊन अनोळखी पुरुष व्यक्तीचा अंदाजे 40 ते 45 वयाच्या व्यक्तीचा अंगामध्ये काळी पॅन्ट व लाल टी-शर्ट टी-शर्ट च्या भाई वरती 3 आकडा आहे तरी सदर ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे  तरी या इसमाचे अजून ओळख पटलेली नसून सदर व्यक्ती जर कोणाच्या ओळखीचे असेल तर त्यांनी तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक यांनी केलेले आहे कोणाचे ओळखीचे असल्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाणे फोन नंबर02166 222533

श्री महाडिक पोलीस निरीक्षक सो मोबाईल नंबर9823562255

श्री पीएसआय पवार mob9851915151

श्री पीएसआय बदने mob 8669105060 संपर्क करावा

Post a Comment

0 Comments