सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
कु.वेदांती संजय भोसले हिने इ.१० वी. मध्ये ९८.८०% गुण प्राप्त केले.
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेत कु. वेदांती संजय भोसले रा.साखरवाडी हिने ९८.८०% गुण प्राप्त केले असून विद्या प्रतिष्ठानचे मुख्याध्यापक श्री.सचिन पाठक (सर)व साखरवाडी पंचक्रोशीतून तिचे अभिनंदन केले जात आहे. विद्या प्रतिष्ठानने आपली गुणवत्ता कायम राखत शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशी कामगिरी केलेली आहे. याबद्दल सर्व पालकांच्या वतीने विद्या प्रतिष्ठानचे आभार मानण्यात येत आहेत.
Post a Comment
0 Comments