Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च .

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

साखरवाडी येथे शिवजयंतीच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च .


साखरवाडी ता.फलटण जि.सातारा येथे उद्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने साखरवाडी गावामध्ये पोलीस प्रशासनातर्फे पथ संचलनाचे आयोजन करण्यात आले.

फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री राहुल धस व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मा.श्री सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या नियंत्रणाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक व होमगार्ड यांनी साखरवाडी येथे पथ संचलन केले आहे.

Post a Comment

0 Comments