Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार श्री.सचिन जाधव(कृषी सहाय्यक फलटण) यांना प्रदान...!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार श्री.सचिन जाधव(कृषी सहाय्यक फलटण) यांना प्रदान...!


महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार  श्री सचिन जाधव सासकल कृषि सहाय्यक  फलटण जिल्हा सातारा यांचा मा सी पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषिमंत्री धनंजय मुंढे व मा प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, मा आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से मा कैलास मोते फलोत्पादन  संचालक महाराष्ट्र राज्य, तसेच संचालक, विनयकुमार आवटे विकास पाटील, सुनील बोरकर,आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब  वरळी मुंबई गौरव करण्यात आला.या पुरस्कार बद्दल त्याचें सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments