Type Here to Get Search Results !

फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालय फलटण,एनसीसी ८ कॅडेटची भारतीय सैन्य दलात निवड.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी महाविद्यालय फलटण,एनसीसी ८ कॅडेटची भारतीय सैन्य दलात निवड.


१)कॅडेट दीपक राजेंद्र जाधव २)कॅडेट  प्रणव संजय शिंदे      ३)कॅडेट  अजित सोमनाथ कोकरे ४)कॅडेट  अमित राजाराम ठोंबरे ५)कॅडेट जयेश प्रकाश झणझणे ६)कॅडेट सुरज शंकर इंगळे              ७) प्रतीक बाळासाहेब मुळीक. -आर्म ८) सिद्धार्थ अशोक साळुंखे -आर्मी

या ८ कॅडेट यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच या सर्व कॅडेट ना फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य , फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ,फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण च्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष व चेअरमन- महाविद्यालय विकास समिती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,मुधोजी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच.कदम सर , उपप्राचार्य श्री. देशमुख डी.एन. सर, व महाविद्यालयातील सर्व सीनियर आणि ज्युनियर प्राध्यापक, सर्व स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले. 


Post a Comment

0 Comments