सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
जिंती येथे उद्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा.
जिंती ता.फलटण जि.सातारा येथील जिंती विविध कार्यकारी सहकारी सेवा.सोसायटी लि.जिंती कार्यालयाच्या नुतन इमारतीचा कै. विश्वासराव बापूसाहेब रणवरे संकुलाचे मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (मा.सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांच्या व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते नामकरण व उद्घाटन सोहळा दि.२६/९/२०२४रोजी सायंकाळी ५ वा.जिंती ता.फलटण जि.सातारा येथे संपन्न होणार आहे.
Post a Comment
0 Comments