सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ वैभव जगताप
साखरवाडी -सात सर्कल पठाण वस्ती परिसरामध्ये बिबट्याचा वावर.
मौजे साखरवाडी सात सर्कल पठाण वस्ती येथे पठाण पोल्ट्रीच्या शेजारी बिबट्या दिसून आल्याची घटना घडलेली असून प्रत्यक्षदर्शी पोल्ट्री मालक इरफान उर्फ गोटया पठाण यांनी बिबट्यास पाहिलेले असुन नागरिकांनी सतर्क रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
सदर बिबट्यास पकडण्याची मोहीम वनपाल यांनी त्वरित करावी अशी नागरिकांच्या कडून विनंती करण्यात येत आहे. सदर या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व फोटो वनपाल राजेश आवारे यांच्याकडे पाठवण्यात आलेले आहेत
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
Post a Comment
0 Comments