खामगाव मधील अमोल जगताप यांच्या पी एस पी मिल्क प्रॉडक्ट च्या बासुंदी ला दर्जेदार उत्पादनाला ग्राहकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी
दादा जाधव
खामगाव तालुका फलटण येथील अमोल जगताप यांच्या स्वमालकीचे पीएसपी मिल्क प्रॉडक्ट च्या बासुंदीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे यामुळे ग्राहकांच्या पसंतीस खामगाव नलवडे वस्ती येथील अमोल जगताप यांच्या गोल्ड आर्या बासुंदी प्रॉडक्ट ला वाढती लोकप्रियती मुळे साखरवाडी खामगाव सह परिसरात असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे
ग्राहकांनी पीएसपी मिल्क प्रॉडक्ट गोल्ड आर्या बासुंदी ची चव घ्यावी
Post a Comment
0 Comments