Type Here to Get Search Results !

साखरवाडीतील चांदणी चौक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद

 साखरवाडीतील चांदणी चौक मित्र मंडळाचे कार्य कौतुकास्पद


        आज दि.२९ ऑगस्ट रोजी  चांदणी चौकामध्ये रात्री ९.०० वाजता बाई पण भारी देवा हा चित्रपट मंडळाच्या वतीने दाखवला जाणार



प्रतिनिधी वैभव जगताप 

      

         साखरवाडी तालुका फलटण येथील चांदणी चौक मित्र मंडळाचा गेले ४०  वर्षापासून अभिनव उपक्रम राबवला जात आहे दरवर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी चौकातील व्यापारी बंधू व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य असते


          यंदाही याच पद्धतीने काल चांदणी चौकामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व प्रामुख्याने महिलांची

 बहुसंख्येंनी उपस्थित होती 

           आज दि.२९ ऑगस्ट रोजी  चांदणी चौकामध्ये रात्री ९.०० वाजता बाई पण भारी देवा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे

    साखरवाडीतील या चांदणी चौक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे



Post a Comment

0 Comments