Type Here to Get Search Results !

लोणंद-फलटण हायवे वरती बडेखान नजीक भीषण अपघात

 लोणंद फलटण हायवे वरती बडेखान नजीक भीषण अपघात

वैभव जगताप 

   सदर मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास 



बडेखान तडवळे गावचे हद्दीत लोणंद फलटण हायवे वरती एचपी गॅस सिलेंडरची गाडी क्रमांक एम एच ११ ए एल ४९०१या गाडीला तवेरा गाडी क्रमांक डि एन ०९ जी २४२५ गाडी ही पाठीमागे जाऊन ठोकली या अपघातामध्ये या गाडीमधील एक महिला एक पुरुष गंभीर आहेत व त्या सर्व जखमींना लोणंद येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments