Type Here to Get Search Results !

कोयना धरणातून ३४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कोयना धरणातून ३४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

आज दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वा.  कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून ३४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ५५०० क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. 

Post a Comment

0 Comments