सह्याद्री निर्भिड न्यूज
सोमंथळी/तानाजी सोडमीसे
शिवाजी बापूराव सोडमिसे यांचे दुःखद निधन.
शिवाजी सोडमिसे यांचे शुक्रवार दि. ४/१०/२०२४ रोजी दुःखद निधन झाले त्यांचे वय ६५ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, प्रेमळ स्वभाव, सामाजिक कार्याची ओढ, अत्यंत समंजस हुशार, कर्तव्य तत्पर, शांत, संयमी, मनमिळावू स्वभावामुळे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय क्षेत्रात सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात असे सोडमिसे परिवारांचा आधारवड असलेले व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीमागे त्यांचा एक मुलगा असून पत्नी नातवंडे
रविवार दिनांक ६/१०/२०२४रोजी सकाळी ८ वाजता अस्थी पूजनाचा कार्यक्रम १० वाजता दशक्रिया विधी आहे.
सोमंथळी पंचक्रोशी मध्ये एक अनोळखी हळहळ निर्माण झालेली पाहावयास मिळते शोकांतिका समस्त सोडमिसे परिवार
Post a Comment
0 Comments