सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर दिग्गजांची उपस्थिती राजकीय खलबते सुरू...
वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर दिग्गजांची मांदियाळी विधानसभेच्या निवडणुकीचा भुकंप हा अकलूज मधुन होणार असल्याचे संकेत...!
राज्याचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंञी,श्री.सुशिलकुमार शिंदे यांचा अकलुज येथे ८४ व्या वाढदिवस, अभिष्ठचिंतन सोहळा निमित्त व्यासपिठावर दिग्गजांची मांदियाळी...
खा.शरद पवार साहेब,माजी मुख्यमंञी श्री.सुशिलकुमार शिंदे,खा.छ.शाहु महाराज,माजी उपमुख्यमंञी श्री.विजयसिंह मोहिते पाटील,आ.बाळासाहेब थोरात,आ.जयंत पाटील,खा.ओमराजे निंबाळकर,खा.विशाल पाटील,खा.प्रनितीताई शिंदे,खा.संजय देशमुख,खा.भास्कर भगरे साहेब,खा.निलेश लंके,खा.बजरंग सोनवणे,खा.धर्येशिल मोहिते पाटील,माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील सह सोलापुर,सातारा,धाराशिव,सांगली जिल्हातील अनेक मान्यवर उपस्थित.
Post a Comment
0 Comments