Type Here to Get Search Results !

खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

खेळाडूंनी क्रीडा प्रबोधिनीसाठी अर्ज करण्याचे आवाहन.



 सातारा दि. 2: शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे येथे विविध खेळाच्या कौशल्य चाचणीचे आयोजन करुन प्रवेश देण्यात येणार आहे. तरी सातारा जिल्ह्यातील 19 वर्षाखालील खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज राज्यस्तर प्राविण्य, सहभाग व राष्ट्रीय सहभाग प्रमाणपत्र, वयाचा दाखला, आधारकार्ड जोडून दि. 5 जुलैपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments