Type Here to Get Search Results !

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा.



सातारा दि. 2: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी जुलै 2024 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

                संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 16 जुलै, तहसील कार्यालय फलटण 19  जुलै व तहसील कार्यालय खटाव (वडूज) 23 जुलै व असा कल्याण संघटकांचा दौर राहणार आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments