साखरवाडीतील श्रुती भोसले हिची मंडल कृषी अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते सत्कार
प्रतिनिधी
दादा जाधव
साखरवाडीतील किसन भोसले (गुरुजी )यांची सुकन्या कु . श्रुती भोसले हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून घेण्यात आलेल्या परीक्षेतून मंडल कृषी अधिकारी पदी नुकतीच निवड झाली आहे याचेच औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी दिलीप पवार(बाबा ),सचिन भोसले युवा उद्योजक संजय भोसले,हिंदुराव वारे, खामगाव चे उपसरपंच गणपत बोडरे,संदीप माने उपस्थित होते
Post a Comment
0 Comments